Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 23-Mar-2010
Description: सदाशिव पेठेतील पाटी
English Translation: Till the cement work is on, inner vehicles will remain in side and outside vehicles out!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (30 votes cast)


 
On 29-Mar-2010 , poonam said,
असहकार्य केल्यास अनपेक्षित अपमान केला जाईल,व smile करुन त्याचे हसे केले जाईल.
 
On 29-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
क्रुपया वर जोर देत यानी जणू क्रुपा करण्याची सक्तीच केलेली दिसते
 
On 30-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
"कृपया" हा सिमेंटचा नवा ब्रँड असावा कारण हा शब्द पुणेकरांच्या शब्दकोषात नाही.
 
On 30-Mar-2010 , Pranav Jatkar said,
कृपया लिहीले आहे खरं पण तुटकपणे लिहील्याने सदाशिव पेठी तुसडेपणा काही लपला नाहीये.. शिवाय सदाशिव पेठेतलं असल्याने हे स्माईलसुद्धा अगदी खुनशी वाटत आहे.
 
On 30-Mar-2010 , Pranav Jatkar said,
२१ आणि २२ जेवढ्या अंतरावर आहेत त्यावरुन ते नंबर दुचाकीच्या राखीव जागांसाठी असावेत. 'शारदा' आणि 'गणेश' अशी 'विद्या' आणि 'बुद्धीची' दैवतं एकत्र असुनही ही माणसं भांडतात म्हणजे कमाल आहे...!
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
वाक्य पूर्ण करण्याची तसदी देखईल हे सदाशिव पेठी लोक घेत नाहीत राव! आशय पोचला की झाले म्हणे...
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या स्माईल वरून असे वाटते की ही पाटी कुण्या नवसाक्षर तरुणाने लिहीली असावी!!

पुणेरी पाट्या या वेब साईटच्या प्रभावाने प्रभावीत होऊन आजकालचे नवतरूण पुन्हा एकदा पुणेरी पाट्या लिहिण्याकडे वळले आहेत!चांगली गोष्ट आहे ही.

उदाहरणार्थ रितेश पाटलांची पाटी पहावी!
 
On 31-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पाटलांची गाठ एका अस्सल पुणेकराशी पडली आहे तर.. नाही.. प्रशांतजींनी तिकडे येवढी फटकेबाजी केलीये तरी पुन्हा इकडे विषय काढला आहे म्हणुन म्ह्टलं...!
 
On 31-Mar-2010 , Ninad said,
आता हा बोर्ड लिहिण्यापेक्षा आधीच लिहिले असते की सिमेंटचे काम होणार आहे सर्व रहिवाशांनी याची नोंद घ्या. म्हणजे ज्यांना गाडी बाहेर हवी आहे त्यांनी ती बाहेरच ठेवली असती, आणि मग आता सहकार्याची अपेक्षा करावी लागली नसती.
 
On 06-Apr-2010 , ankush said, Star Poster
:)
आतल्या आत ... बाहेरच्या बाहेर ... काय मजा, नाही ?
सिमेंट वाळू येई पर्यंत (वाळे पर्यंत).
BTW, बाहेरच्यांना कसे समजणार आतमधे नोटिस बोर्डावर काय लिहलेय ते? तेहि 'आत'वालेच होणार मग! सिमेंट वाळे पर्यंत....
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अंकुश साहेब! बाहेरच्या गाड्या सदाशिव पेठी लोक इअतक्या सहजी आत येऊ देतील का सांगा बरे! बाहेर अडकलेल्या गाड्यांची भली नमोठी साखळी केली होतीन पठ्ठ्यान्नी!!!
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
जिन्यात सिमेंट नाही ना लावलं? नाहीतर घराच्या आतले लोक आत आणि बाहेरचे लोक बाहेर अशी अवस्था व्हायची.
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
२१ अपेक्षित माहीत होते..हे सहकार्य अपेक्षित काय नवीन भानगड आहे का?
 
On 04-May-2010 , ash said,
are prashant khas sadashiv pethi rahanaryansathi sahakarya apekshit publish kele asave
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
परंतु ऍश ताई, सदाशिव पेठींकडून तर असहकारच अपेक्षित आहे!
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
@ Viajydatta Oak
"कृपया" हा सिमेंटचा नवा ब्रँड असावा कारण हा शब्द पुणेकरांच्या शब्दकोषात नाही
मस्तच !!
 
On 02-Jun-2010 , संदिप ताजणे said,
कुणी हे लक्षात घेतले का...?

देशपांडे ४ था तर मावळे ३ रा मजला लढवत आहेत ....
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
बाहेर लावलेल्या गाड्या चोरीला गेल्यास परस्पर पोलिसांकडे जावे...
आत येवून आमच्या समोर रडत बसू नये...
 
On 19-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
वा ताजणे साहेब! दाद आहे तुमच्या सुक्ष्म निरीक्षणा शक्तीला !!!
 
On 19-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हा हा हा !!! प्रणव जतकर साहेब यांसी,

अस्सल पुणेकरांचे हे वैशिश्ठ्यच तर आहे! त्यांना एकदा भेटलेला माणुस त्यांस आयुष्यभर लक्षात ठेवतो! तसे न व्हावे तर पुणेकर हे बिरूद जाण्याची भिती! म्हणून असे करावे लागते!!! ः)
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
तो smile kiti vikshipta vatatoy na....tya buildingmadhla konitari khadus asnar .....
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required